Paper GST Increase, Impact on School Education: एसी, टीव्ही फ्रीजापासून सगळे स्वस्त झालेले असताना वह्या, पुस्तके मात्र महागणार आहेत. GST Council च्या निर्णयामुळे कागद (Paper) आणि पेपरबोर्डवर १८% GST. यामुळे कॉपी-पुस्तकं आणि पॅकेजिंग वस्तूंच्या किंमती ...