महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर स्टुडंट्स फोरम संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले. मागणीचे निवेदन कुलसचिवांना देत यावर त्वरित निर्णय घेण्यात या ...
महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क व इतर सवलतींच्या योजनांचे महाडीबीटी पोर्टल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संथगतीने चालत आहे. त्यामुळे या विविध योजनांच्या लाभास पा ...
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपला उत्कर्ष साधावा. त्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग विद्यार्थ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आराफत शेख यांनी सांगितले. ...
इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र सदर योजनेच्या कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून हजारो विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत. ...
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत १२ नोव्हेंबर, २०१६ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेंतर्गत (राज्यस्तर) शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ...