लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

Sayaji Shinde News in Marathi | सयाजी शिंदे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
गरुडाला आकाश मोकळे करून पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप  - Marathi News | Finishing the first tree assembly by clearing the eagle to the sky | Latest beed News at Lokmat.com

बीड :गरुडाला आकाश मोकळे करून पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप 

सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला.  ...

निसर्गप्रेमींचे झाडांना मैत्रीचे ‘प्रॉमिस’ - Marathi News | Nature lovers' friendship to trees | Latest beed News at Lokmat.com

बीड :निसर्गप्रेमींचे झाडांना मैत्रीचे ‘प्रॉमिस’

आम्ही झाडे लावणार, संगोपन करणार, असे अभिवचन देत शेकडो विद्यार्थी, निसर्गप्रेमींनी झाडांना मैत्रीचे प्रॉमिस देत आगळावेगळा व्हॅलेंटाईन साजरा केला. बीड येथील पालवण परिसरातील सह्याद्री देवराई येथे दोन दिवसीय वृक्ष संमेलनाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी गरूड ...

आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची - Marathi News | Never complain in life ... you want to keep growing, give shadow | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची

वड : रस्त्याच्या कडेला, बांधावर, डोंगरावर जिथे जागा मिळेल तिथे माझ्या सग्या- सोयऱ्यांची वस्ती आहे. ...

मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आणा, आवड निर्माण होईल ! - Marathi News | Bring children closer to nature, interest will arise! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात आणा, आवड निर्माण होईल !

वृक्ष लागवड चळवळीसाठी स्थानिकांचा सहभाग हवा ...

भविष्यातील धोके ओळखून झाडे लावा : सयाजी शिंदे  - Marathi News | Identify future dangers and plant trees: Sayaji Shinde | Latest beed News at Lokmat.com

बीड :भविष्यातील धोके ओळखून झाडे लावा : सयाजी शिंदे 

पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये उद्घाटन ...

पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाची उत्साहात झाली सुरुवात  - Marathi News | The first World Tree Sanmelana began in Beed's Sahyadri Devrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाची उत्साहात झाली सुरुवात 

झाडे लावा - झाडे जगवा, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ या ब्रीदवाक्याचा जयघोष करीत उद्घाटन ...

‘झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ’; पहिल्या वृक्षसंमेलनाचे आज बीडमध्ये उद्घाटन - Marathi News | 'Sing the quality of the tree, take the quality of the tree'; Opening of the first Tree Meeting in Beed today | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ’; पहिल्या वृक्षसंमेलनाचे आज बीडमध्ये उद्घाटन

या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शहरवासियांचे लक्ष वेधले. ...

‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय हाईच कोण?’ - Marathi News | 'Who will come and come? Who is high without a tree? ' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय हाईच कोण?’

‘येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण’ ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी शहरातून काढलेल्या वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्यात आला. ...