लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

Sayaji Shinde News in Marathi | सयाजी शिंदे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
सिडकोतील देवराई प्रकल्पाला घरघर ; पाण्याअभावी झाडांची रोपे वाळली - Marathi News | Due to lack of water supply to CIDCO's Devrai project in Nashik, tree saplings dried up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील देवराई प्रकल्पाला घरघर ; पाण्याअभावी झाडांची रोपे वाळली

महापालिकेच्यावतीने देवराई प्रकल्पांतर्गत सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे ...

तीच आपली अन् आपल्या मातीची खरी ओळख, सयाजी शिंदेंची 'मन की बात' - Marathi News | That is the true identity of our soil, says Sayaji Shinde's vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीच आपली अन् आपल्या मातीची खरी ओळख, सयाजी शिंदेंची 'मन की बात'

अभिनेते सयाजी शिंदे आणि कथा लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईने आता लुप्तप्राय झालेल्या देशी आंब्यांच्या विविध प्रजाती गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...

बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन - Marathi News | Like the Beed, the Vruksha Sanmelan will now be held in Tokaigada in Kurunda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन

सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनीच ही घोषणा केली असल्याने परिसरातील वृक्षप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग - Marathi News | sayaji shinde rush to stop spreading of fire at katraj hill rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग

झाडांविषयी प्रेम असणाऱ्या सयाजी शिंदे यांना कात्रज बाेगद्याजवळील डाेंगराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. ...

नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Nashik Municipal Bell Festival starts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ

नाशिक - बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून पुष्प प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. ...

शेतकरी कुटुंबातील वृक्षसुंदरी; निमित्त स्पर्धेचे, ज्ञान निसर्गाचे  - Marathi News | Tree beauties of the farmer family; Competition for the occasion, knowledge of nature | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी कुटुंबातील वृक्षसुंदरी; निमित्त स्पर्धेचे, ज्ञान निसर्गाचे 

बीडजवळ राखीव जंगलक्षेत्र कोणते? आसपासच्या पाच झाडांची नावे सांगा, झाडांचे फायदे, झाडे का लावावीत, जगात दोन ठिंकाणी वणवा कुठे पेटला? ...

वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको? - Marathi News | Why not prosecute those who slaughtered the Vatvruksha ? | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको?

निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले. ...

झाडे लावा आणि मुलांप्रमाणे ती वाढवा - Marathi News | Plant trees and grow them as children | Latest beed News at Lokmat.com

बीड :झाडे लावा आणि मुलांप्रमाणे ती वाढवा

प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा ...