lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
अव्वल कॅप्टन! रोहित शर्मा जगातील कर्णधारांमध्ये 'हिट' झाला, ७ मोठ्या विक्रमांचा पाऊस पाडला - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Rohit Sharma becomes the second cricketer after Sachin Tendulkar to score 500+ runs in multiple World Cup editions, check his 7 records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अव्वल कॅप्टन! रोहित शर्मा जगातील कर्णधारांमध्ये 'हिट' झाला, ७ मोठ्या विक्रमांचा पाऊस पाडला

ICC ODI World Cup IND vs NED Live : रोहित शर्माने पुन्हा एकदा भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने ५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली आणि जगात एकाही कर्णधाराला न जमलेला विक्रम नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकरच्या एका मोठ ...

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Captain Rohit Sharma now holds the record for the most ODI sixes in the calendar year, He has completed 14,000 runs in international cricket as an opener   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

रोहित शर्माने आक्रमक अंदाजात टीम इंडियाला सुरुवात करून दिली. शुबमन गिलनेही उत्तुंग षटकार खेचून ऑरेंज आर्मीला हतबल केले. ...

तब्बल ६ मिनिटं उशीर होऊनही सौरव गांगुली झाला नव्हता Timed Out, १६ वर्षांपूर्वी काय घडलं? - Marathi News | Angelo Mathews timed out controversy Sri Lanka vs Bangladesh world cup 2023 Shakib al Hasan Sourav Ganguly story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल ६ मिनिटं उशीर होऊनही सौरव गांगुली झाला नव्हता Timed Out, १६ वर्षांपूर्वी काय घडलं?

Bangladesh vs Sri Lanka : मॅथ्यूज ३ मिनिटांत खेळला नसल्याने त्याला Timed Out ठरवण्यात आलं ...

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमी फायनल होणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी - Marathi News | former indian captain Sourav Ganguly said, I hope Pakistan makes it to the semis in Kolkata because an India vs Pakistan semi-final is the biggest match you can have | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमी फायनल होणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी

वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. ...

आताच्या पाकिस्तानी संघात काहीच दम नाही; भारताची 'दादा'गिरी अन् गांगुलीकडून शेजाऱ्यांची धुलाई - Marathi News |  current pakistan team cannot handle pressure says former indian captain Sourav Ganguly after ind vs pak clas in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघात दम नाही; भारताची 'दादा'गिरी अन् गांगुलीकडून शेजाऱ्यांची धुलाई

Sourav Ganguly on Pakistan team : वन डे विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. ...

आता स्टील क्षेत्रात 'दादा'गिरी; सौरव गांगुली सुरू करणार फॅक्टरी, पाहा, नेमका प्लान काय? - Marathi News | former bcci team india captain Sourav Ganguly will start steel factory west bengal factory see what is the exact plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता स्टील क्षेत्रात 'दादा'गिरी; सौरव गांगुली सुरू करणार फॅक्टरी, पाहा, नेमका प्लान काय?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालाय. ...

सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आयुष्मान खुराना? लवकरच होणार शूटिंगला सुरुवात - Marathi News | Ayushmann Khurrana to play the role of Sourav Ganguly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आयुष्मान खुराना?

आयुष्मान खुराना सौरव गांगुलीच्या बायोपीकमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे.  ...

ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू  - Marathi News | former bcci precident Sourav Ganguly snubs Yuzvendra Chahal in his 15-member squad for 2023 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...