शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : पालकमंत्री हलगीच्या तालावर थिरकले...सतेज पाटील इचलकरंजीला धावले; मुश्रीफ संपर्कात, क्षीरसागर केंद्रात

कोल्हापूर : भाजपचे जुने कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, नवे खुर्चीवर बसतात; सतेज पाटील यांचा टोला 

कोल्हापूर : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..

कोल्हापूर : 'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले

कोल्हापूर : ‘कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्सं’; टॅगलाईनखाली काँग्रेस जाहीरनाम्यासाठी मागवणार जनतेतून सूचना

कोल्हापूर : Local Body Election Results 2025: भाजपने निवडणुका हायजॅक केल्या, सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : मैत्रीची दोरी तुटली, तर 'ते' त्यांचे दुर्दैव; महापालिकेच्या जागा वाटपासह, सतेज पाटलांबाबत मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे भाजपचे नियोजन - सतेज पाटील

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: आघाडीसाठी उद्धवसेना, राष्ट्रवादीचे प्रस्ताव - सतेज पाटील