Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Satej gyanadeo patil, Latest Marathi News
सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. ...
‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक व धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सरकार मल्टिस्टेटला परवा ...
लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यात तुम्ही केलेले सहकार्य कागलची जनता कधीही विसरणार नाही. आता आमचंबी ठरलंय.. तुमच्या मदतीची परतफेड दक्षिणेत करू, तुम्ही कधीही हाक द्या, अशी ग्वाही मंडलिकप्रेमी जनतेने आमदार सतेज पाटील यांना गुरुवारी ...
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना देण्यात आलेला आमदार अमल महाडिक यांचा विकास निधी का वापरला जात नाही, विकासकामात कसले राजकारण आणताय, असे थेट प्रश्न विचारत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तसेच अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न महानगरपालिका सर्वसाधारण सभे ...
लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत. ...
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत कोण निवडून येणार याबद्दलही पैजा लागत असल्या, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र एका वेगळ्याच प्रश्नाने पोखरले आहे. या पक्षाचे दोन दिग्गज नेते आमदार सतेज पाटील व माजी आमदार प ...
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ला मल्टिस्टेटसाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, तशा आशयाचे पत्र कर्नाटकच्या सहकार विभागाचे निबंधक डॉ. एन. मंजुळा यांनी केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तां ...