लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार - Marathi News | Satara: In the night time, on the vehicles, the stone, the Shahuupuri type | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार

सातारा येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत. ...

सातारा : प्लास्टिक बंदीचा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही धसका, १५ जणांवर कारवाई - Marathi News | Satara: Customers with plastic-banned merchants can also catch up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : प्लास्टिक बंदीचा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही धसका, १५ जणांवर कारवाई

सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यम ...

सातारा : मागणी एकीकडे..आंदोलन दुसरीकडे, अधिकाऱ्यांकडे दिलगिरी व्यक्त - Marathi News | Satara: On Demand Done ... On the other hand, Apologize to the authorities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मागणी एकीकडे..आंदोलन दुसरीकडे, अधिकाऱ्यांकडे दिलगिरी व्यक्त

अनेकदा आपली मागणी नेमकी कोणत्या शासकीय विभागाकडे पूर्ण होईल, हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे अशा लोकांची मग साहजिकच फसगत होते. असाच काहीसा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घडला. ...

सातारा : धरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच : कोयनेत २८.१० टीएमसी साठा - Marathi News | Satara: In the dam area, the pressure was slowed, the incoming advance: 28.10 TMC reserves in Koynate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : धरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच : कोयनेत २८.१० टीएमसी साठा

सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसºया दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. ...

रंगरंगोटीला दोन गुण अन् खर्च २२ लाख : फलटण पालिकेच्या सभेत विरोधकांचा सवाल - Marathi News | Rangarangoti two points and expenditure 22 million: Opposition questions in Phaltan municipality meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रंगरंगोटीला दोन गुण अन् खर्च २२ लाख : फलटण पालिकेच्या सभेत विरोधकांचा सवाल

फलटण : राज्यात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत फलटण नगरपरिषद २२६ व्या क्रमांकावर आहे. ही गोष्ट भूषणावह नाही. या स्पर्धेत रंगरंगोटीस १० गुण आहेत त्यात नगरपरिषदेस केवळ २ गुण मिळालेत मग त्यावर २२ लाखांच्या खर्चास मंजुरी कशासाठी? असा सवाल अनुप शहा यांनी उपस्थि ...

‘थर्माकॉल’ बंदीमुळे पेंटरचे ‘शटर डाऊन’: फलकांवरील हस्तकला झाली हद्दपार - Marathi News | Painter's 'shutter down' due to ban on 'thermocol': Handicrafts on the Plains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘थर्माकॉल’ बंदीमुळे पेंटरचे ‘शटर डाऊन’: फलकांवरील हस्तकला झाली हद्दपार

मल्हारपेठ : डिजिटल बॅनरमुळे थर्माकॉलवर पेंटिंग करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईस आला असताना शासनाने थर्माकॉलवरही बंदी घातल्यामुळे आता हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे.प्लास्टिक बंदीनंतर शासनाने आता थर्माकॉल बंदी केली आहे. त्यामुळे हस्तकला असणाºया पेंटिंग व् ...

पाकिस्तानातून कच्ची साखर आयात करून देशातील साखरेचे दर पाडले -राजू शेट्टी - Marathi News | Imported raw sugar from Pakistan and gave country's sugar prices - Raju Shetty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाकिस्तानातून कच्ची साखर आयात करून देशातील साखरेचे दर पाडले -राजू शेट्टी

‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून ...

दिव्यांविनाच धावते ‘पेट्रोल व्हेईकल’! अपघाताची शक्यता : ब्रेक, इंडिकेटर, पार्किंग लाईटस गायब - Marathi News |  'Petrol Vehicle' runs without lamps! Probability of Accident: Break, Indicator, Parking Lights Disappeared | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिव्यांविनाच धावते ‘पेट्रोल व्हेईकल’! अपघाताची शक्यता : ब्रेक, इंडिकेटर, पार्किंग लाईटस गायब

सातारा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ‘पेट्रोल व्हेईकल’ फुटक्या दिव्यांनीच रात्री-अपरात्री महामार्गावर फिरताना दिसते. या वाहनाचे दिवेच गायब असल्याने रात्रीच्यावेळी या वाहनामुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महामार्गावर कुठलाही अडथळा ...