साताऱ्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात भाषण करताना उदयनराजेंनी पत्रकार आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं. श्वासात श्वास आहे, तोपर्यंत तुमच्यासाठीच जगणार आहे. ...
दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शेतकरी धडपडत असून अनेक कुटुंबे सध्या चारा छावणीच्या आश्रयाला येत आहेत. त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ...
आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. ...
साताऱ्यात दोन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, शनिवारी ६.८ अंश सेल्सिअसवर पारा होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शून्य अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे वेण्णालेक परिसरात हिमकण गोठले होते. ...
सातारा येथील मोरे कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, सहाजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जखमी झालेल्या रुग्णांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट उतरताना रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातातून चालकसह क्लिनर थोडक्यात बचावले. ...