लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले - Marathi News | 'If I had even a little doubt, I would not have come to the program'; Fadnavis clearly told Ranjitsinh Nimbalkar in a public meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी फलटण तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. ...

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे! - Marathi News | Doctor suicide case; case has been registered in other station, accused surrender in other | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!

बराच वेळ आरोपीला ग्रामीण ठाण्यात बसवून ठेवले. ...

"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय - Marathi News | police did not show the photos and videos of that time to the family MLA suresh Dhas expressed suspicion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय

फलटण येथील मृत डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी संशय व्यक्त केले आहेत. ...

अवघ्या चोवीस शब्दांची द डेथ स्टोरी! - Marathi News | The Death Story in just twenty four words editorial article over satara doctor case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अवघ्या चोवीस शब्दांची द डेथ स्टोरी!

तळहातावरच्या रेषा म्हणे एखाद्याच्या आयुष्याची दिशा दाखवतात; परंतु तिनं इथं फक्त तळहातावरच्या शाईवर विश्वास ठेवला. या शाईनं लिहिले होते फक्त चोवीस शब्द. मात्र, याच शब्दांनी कामाला लावलं आता संपूर्ण यंत्रणेला. हीच ती चोवीस शब्दांची अनटोल्ड डेथ स्टोरी. ...

Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Suspended PSI Gopal Badane first reaction Over satara doctor case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया

Gopal Badane : फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या पीडित महिला डॉक्टरने तळहातावर नोट लिहिली. ...

"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी - Marathi News | accused in satara incident is not worthy of mercy kill him immediately victim father demand in rg kar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी

आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत - Marathi News | Prashant Bankar an accused in the female doctor death case was arrested by the Phaltan police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत

पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हा शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला ...

'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख - Marathi News | Deceased Satara female doctor had been appealing to the police administration for justice for the last five months | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख

महिला डॉक्टर न्यायासाठी गेल्या पाच महिन्यांपासून पोलिस प्रशासनाकडे दाद मागत होती. ...