गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) मतदान झाले. यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिलशील असलेल्या २० पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह ८८ सदस्य अविरोध निवडून आले. ...
ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. ...
टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच ...
अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ...
मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. ...