वाघोली, ता. कोरेगाव येथे २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुमार भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी श्वेता ...
दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे. ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़ ...
गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे. ...
तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीला जिल्हा परिषद विभाग एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने धर्माबाद पंचायत समितीसमोर ३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले़ ...
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़ ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्या ४८ विद्यमान सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. ...