लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच

Sarpanch, Latest Marathi News

'फोन पे'वर कराचे २५ हजार घेतले, महिला सरपंचाचे पद गेले! विभागीय आयुक्तांकडून कारवाई - Marathi News | 25,000 tax was taken on 'phone pay', the post of female sarpanch was lost! Action by Divisional Commissioner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'फोन पे'वर कराचे २५ हजार घेतले, महिला सरपंचाचे पद गेले! विभागीय आयुक्तांकडून कारवाई

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईदरम्यान ठरवले अपात्र ...

काय ऐकतोय? आदर्श ग्राम येनीकाेणीत गोलमाल! सरपंच, उपसरपंच असलेले फुके दाम्पत्य अपात्र - Marathi News | Scam in Adarsh ​​Gram Yenikoni! Sarpanch, Dy Sarpanch are ineligible | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय ऐकतोय? आदर्श ग्राम येनीकाेणीत गोलमाल! सरपंच, उपसरपंच असलेले फुके दाम्पत्य अपात्र

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निवाडा : विकास कामात हितसंबंध असल्याचा ठपका ...

nandurbar: जातीचा बनावट दाखला प्रकरणी महिला सरपंचविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Nandurbar: Case registered against female sarpanch in case of fake caste certificate | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :nandurbar: जातीचा बनावट दाखला प्रकरणी महिला सरपंचविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar News: बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र मिळवून सरपंचपदी निवडून आलेल्या खातगाव, ता.नवापूर येथील तत्कालीन महिला सरपंचविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे - Marathi News | Support to Maratha Reservation Movement, Rampuri Khurd Gram Panchayat Sub-Sarpanch and Members Resignation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे

तालुक्यातील पाच जिल्हा परिषद सर्कलमध्ये ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...

Sangli: आटपाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत ‘दुर्गा’ना मोठी संधी; सात गावात थेट महिला सरपंच  - Marathi News | In Gram Panchayat elections, more women members than men will be elected in Atpadi taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत ‘दुर्गा’ना मोठी संधी; सात गावात थेट महिला सरपंच 

लक्ष्मण सरगर आटपाडी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला सदस्य निवडून जाणार आहेत. या नवदुर्गांच्या हाती ... ...

Nagpur: सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश - Marathi News | Nagpur: Sarpanch reservation goes up to 50%, HC directs govt to take legal steps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, कायदेशीर पावले उचलण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Nagpur News: राज्यातील नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. ...

वारा जहागीर सरपंचाचा मृतदेह विहिरीत आढळला - Marathi News | dead body of Vara Jagir Sarpanch was found in a well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वारा जहागीर सरपंचाचा मृतदेह विहिरीत आढळला

वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे ( ६२ ) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. ...

४१ हजारांची स्वीकारली लाच; दोन सरपंचासह, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Accepted bribe of 41 thousand; two Sarpanch, vice Sarpanch caught in ACB network | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४१ हजारांची स्वीकारली लाच; दोन सरपंचासह, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...