लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साकिब सलीम

साकिब सलीम, फोटो

Saqib saleem, Latest Marathi News

साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.
Read More
Saqib Saleem on Virat Kohli : एकेकाळी विराट कोहलीसोबत खेळायचा क्रिकेट, अभिनेत्याला Kiss केल्यामुळे आला होता चर्चेत - Marathi News | Saqib Saleem Played Cricket With Virat Kohli Actor Lip Kiss Scene With Randeep Hooda Know Career Struggle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी विराट कोहलीसोबत खेळायचा क्रिकेट, अभिनेत्याला Kiss केल्यामुळे आला होता चर्चेत

Saqib Saleem on Virat Kohli : क्रिकेटपटूपासून सुरू केलेलं करियर अभिनेतापर्यंत पोहचलं. सहअभिनेत्याला केलं होत Kiss ...

गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात - Marathi News | Ramadan 2024 Gauahar Khan, Huma Qureshi to Hina Khan These celebs fast during Ramadan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात

रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ...