आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले. ...
पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...
''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) केले होते. ...