Sankashti Chaturthi Latest News in Marathi | संकष्ट चतुर्थी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sankashti chaturthi, Latest Marathi News
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
Karwa Chauth 2023: आज अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीला आपण जसे चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतो तसेच अमराठी स्त्रिया करवा चौथ हे व्रत करतात, त्याबद्दल... ...
Sankashti Chaturthi 2023: आज चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे, आजचे व्रत तुम्ही बाप्पाच्या पूजे-अर्चेने पूर्ण करालच; त्यात थोडक्यासाठी चूक करू नका! ...
Ashwin Sankashti Chaturthi November 2023: बुधवारी संकष्ट चतुर्थीला बाकी काही करता आले नाही, तरी बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी. असे केल्यास गणेशाची कृपा, व्रताचे पुण्यफल मिळू शकते, असे सांगितले जाते. ...
Ashwin Sankashti Chaturthi 2023: चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्ट चतुर्थी असून, याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चंद्रोदयाची वेळ काय? जाणून घ्या... ...