lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संकष्ट चतुर्थी

Sankashti Chaturthi Latest News, मराठी बातम्या

Sankashti chaturthi, Latest Marathi News

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  
Read More
Sankashti Chaturthi 2024: बाप्पाला वक्रतुंड ही ओळख मिळाली ती शनिदेवामुळे; कशी? वाचा ही गोष्ट! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Bappa got the name Vakratund because of Shani; Read this story to know how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: बाप्पाला वक्रतुंड ही ओळख मिळाली ती शनिदेवामुळे; कशी? वाचा ही गोष्ट!

Sankashti Chaturthi 2024: आज संकष्ट चतुर्थी, त्यानिमित्त मंगलमूर्ती बाप्पाला वक्रतुंड ही ओळख कशी मिळाली, यामागची गोष्ट जाणून घेऊ.  ...

Sankashti Chaturthi 2024: ज्यांचे मन अशांत आहे त्यांनी संकष्टीपासून सुरु करा अथर्वशीर्ष उपासना; वाचा नियम! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Those whose minds are troubled; Such people should start worshiping Atharvashirsha from Sankashti; Read the rules! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: ज्यांचे मन अशांत आहे त्यांनी संकष्टीपासून सुरु करा अथर्वशीर्ष उपासना; वाचा नियम!

Sankashti Chaturthi 2024: अथर्वशीर्ष हे अतिशय प्राचीन आणि प्रभावी स्तोत्र आहे; हा उपासना मंत्र जपून त्यांचे फायदे अनुभवा; तत्पूर्वी जाणून घ्या नियम! ...

Sankashti Chaturthi 2024: मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे खास; बाप्पाच्या आशीर्वादासाठी टाळा 'या' चुका! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Sankashti Chaturthi in Hindu New Year is special; Avoid 'these' mistakes for Bappa's blessings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे खास; बाप्पाच्या आशीर्वादासाठी टाळा 'या' चुका!

Sankashti Chaturthi 2024: बाप्पा हे आपले लाडके दैवत आणि त्याच्या उपसनेचा एक मार्ग म्हणजे संकष्टीचे व्रत; हे व्रत करताना पाळायचे नियम जाणून घ्या आणि चुका टाळा! ...

संकष्टी चतुर्थी स्पेशल : करुन पाहा विड्याच्या पानाचे मोदक, हिरवेगार आणि गोड कमी पण चविष्ट - Marathi News | Sankashti Chaturthi Special : try Vidyachya Paan Modak, green and less sweet but tasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकष्टी चतुर्थी स्पेशल : करुन पाहा विड्याच्या पानाचे मोदक, हिरवेगार आणि गोड कमी पण चविष्ट

संकष्टी चतुर्थी स्पेशल : माफक गोड, पचायला छान आणि चवीला उत्तम असे पान मोदक. ...

आज शिवजयंती व संकष्टी; त्यानिमित्ताने पाहूया महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या कसबा गणपतीचा इतिहास! - Marathi News | Today is Shiva Jayanti and Sankashti; On that occasion, let's see the history of Kasba Ganapati restored by Chatrapati Shivaji Maharaj! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज शिवजयंती व संकष्टी; त्यानिमित्ताने पाहूया महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या कसबा गणपतीचा इतिहास!

Sankashti Chaturthi 2024: छत्रपती शिवाजी महाराज जेवढे देशभक्त होते, तेवढेच देवभक्तही होते; एवढंच नाही तर त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा श्रीगणेशा केला तो कसब्यातून! ...

संकष्टी चतुर्थी स्पेशल : करा फक्त १० मिनिटांत होणारे साबुदाण्याचे मोदक, पौष्टिक आणि पचायलाही हलके - Marathi News | Sankashti Chaturthi Special: Make Sabudana Modak in Just 10 Minutes, Nutritious and White-Easier to Digest | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकष्टी चतुर्थी स्पेशल : करा फक्त १० मिनिटांत होणारे साबुदाण्याचे मोदक, पौष्टिक आणि पचायलाही हलके

संकष्टी चतुर्थी स्पेशल : मोदक आवडतात ना, मग हा मोदकांचा प्रकार नक्की करा. ...

Sankashti Chaturthi 2024: तुकोबारायांना गणरायात विठ्ठलरूप दिसले तो क्षण कसा होतो ते जाणून घ्या! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Know the moment Tukobaraya sees Ganaraya as Vitthal! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: तुकोबारायांना गणरायात विठ्ठलरूप दिसले तो क्षण कसा होतो ते जाणून घ्या!

आपल्याकडे शैव आणि वैष्णव हा वाद जुना आहे, पण संतांनी देवामध्ये द्वैत नाही तर ते अद्वैताचे प्रतीक आहे हे अनुभवातून सांगितले, त्यातलाच हा प्रसंग! ...

२१ वर्षांनी चमत्कार, स्वामींचा शब्द खरा ठरला; मंदार वृक्ष बहरला, सिद्धिविनायक सिद्ध झाला - Marathi News | mumbai shree siddhivinayak temple and swami samarth maharaj katha unknown but rare amazing story | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२१ वर्षांनी चमत्कार, स्वामींचा शब्द खरा ठरला; मंदार वृक्ष बहरला, सिद्धिविनायक सिद्ध झाला

Siddhivinayak Temple And Swami Samarth Maharaj Katha: सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना, बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे, असे सांगितले जाते. एक प्रचलित कथा जाणून घ्या... ...