संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
India vs Sri Lanka : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा २ धावांनी पराभव केला. मात्र, या विजयानंतरही टीम इंडियाच्या संजू सॅमसनला ट्रोल केले जात आहे. ...
कतारमध्ये फिफा विश्वचषकाचा थरार सुरू आहे. भारतीय फुटबॉल संघ पुन्हा एकदा या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात अपयशी ठरला आहे. आज मोरक्को विरुद्ध बेल्जियम यांच्यात सामना झाला. ...
India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शार्दूल ठाकूरने केलेल्या उपयुक्त भागीदारीनंतरही भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील ३ महत्त्वाच्या चूका भारताला महागात पडल्या. ...
All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म जबरदस्त र ...