संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: महाराष्ट्रात भाजपाकडे पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले की, भाजपासाठी काम केले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Nagpur : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअप ग्रुप्सवर येणाऱ्या कमेंट्सवर लक्ष ठेवण्यात येते. पक्षाचे व्हाट्सअप ग्रुप आहेत त्यावर कार्यकर्ते असतात. ...
कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले. ...
Sanjay Raut News: सध्या मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण आहे. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. मुंबई अदानींपासून वाचवायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
"भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे", असं ते म्हणाले होते. महेश कोठारेंच्या या विधानानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका करत "तात्या विंचू तुम्हाला चावेल", असं म्हटलं होतं. राऊतांच्या टीकेनंतर आता मह ...
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...