Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातील एक किस्सा म्हणजे तिच्यामुळे एका अभिनेत्याचे वैवाहिक जीवन बरबाद झालं होतं. ...
Munnabhai MBBS Movie : २००३ मध्ये रिलीज झालेला संजय दत्तचा कॉमेडी ड्रामा फिल्म 'मुन्नाभाई एमबीबीएस' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा असा सदाबहार चित्रपट आहे, जो आजही लोकांना पाहायला आवडतो. या चित्रपटातील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या ...
बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल माहिती आहे का, जो आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला कब्रस्तानात घेऊन जायचा. ही स्टोरी फिल्मी वाटत असली तरी अगदी खरी आहे. ...
अभिनेत्रीने बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न केले आणि तिचे जीवन बदलून गेले. ती हिट अभिनेत्री बनू शकली नसली तरी ती सुपरहिट सिनेमाची निर्माती आहे आणि कमावते कोट्यवधी. ...