शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : आणखी एक संजू... 'मुन्नाभाई'तला 'खलनायक' दाखवणार रामू

फिल्मी : संजय दत्तनंतर आता रणबीर दिसणार सर्किटच्या भूमिकेत?

फिल्मी : लोकप्रियतेमध्ये बॉलीवूडचा मुन्नाभाईच दबंग,सलमान खानला संजय दत्तने टाकले मागे

फिल्मी : 'संजू' सिनेमातील संजूला घडवणारे दोन हात

फिल्मी : अभिनेत्री बनणार का संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त?

फिल्मी : संजू या चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकमागे हा या व्यक्तींचा हात

फिल्मी : संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही!

फिल्मी : आता संजूबाबा लिहिणार आत्मचरित्र!!

राष्ट्रीय : 'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला

फिल्मी : संजय दत्तच्या बहिणीने पाहिला ‘संजू’; पण आवडली नाहीत ही दोन पात्रं!!