लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने केले शूटिंग, कॉन्ट्रॅक्टमधील अटींमध्ये अडकला अभिनेता ? - Marathi News | Passion of acting or compulsion of contract sanjay dutt shooting for shamshera even after diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने केले शूटिंग, कॉन्ट्रॅक्टमधील अटींमध्ये अडकला अभिनेता ?

संजय दत्तने किमो थेरपीचा पहिला राऊंड पूर्ण केला आहे. ...

शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका - Marathi News | Kangana Ranaut Controversy: Shiv Sena, Bollywood and Balasaheb Thackeray relations | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका

मान्यताने संजय दत्तचा फोटो केला शेअर, सांगितलं - परिवार कसा करतोय अडचणींचा सामना.... - Marathi News | Maanyata Dutt shares Sanjay Dutt fighting lung cancer photo says rukk jaana nahin tu kahin haarke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मान्यताने संजय दत्तचा फोटो केला शेअर, सांगितलं - परिवार कसा करतोय अडचणींचा सामना....

'शमशेरा' सिनेमाचं शूटींगही त्याने सुरू केलंय. दरम्यान त्याची पत्नी मान्यता दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, त्यांचा परिवार कशाप्रकारे अडचणींचा सामना करत आहे. ...

कॅन्सरशी झुंज देत असलेला संजय दत्त कामावर परतणार, घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | sanjay dutt first cycle of chemotherapy is completed know the health update of bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी झुंज देत असलेला संजय दत्त कामावर परतणार, घेतला हा मोठा निर्णय

संजयच्या फुफ्फुसांमध्ये वेगाने फ्लूएड जमा होत आहे आणि त्याचे प्रमाण वाढत आहे़. ...

संजय दत्तची पत्नी मान्यताच्या फोटोवरील कॅप्शनने वेधून घेतले सगळ्यांचे लक्ष - Marathi News | The caption on Sanjay Dutt's wife Manyata's photo caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची पत्नी मान्यताच्या फोटोवरील कॅप्शनने वेधून घेतले सगळ्यांचे लक्ष

संजय दत्त त्याची पत्नी मान्यता दत्त तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

'या' दोन महत्त्वाच्या कारणांमुळे अमेरिकाला नाही जाणार संजय दत्त, मुंबईतल्या हॉस्पिटलध्येच होणार कॅन्सरवर उपचार - Marathi News | Sanjay dutts lung cancer treatment continues in mumbai due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दोन महत्त्वाच्या कारणांमुळे अमेरिकाला नाही जाणार संजय दत्त, मुंबईतल्या हॉस्पिटलध्येच होणार कॅन्सरवर उपचार

संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरशी झुंज देतो आहे. ...

वेळ बदलते आहे, दोनही मुलांचा फोटो शेअर करत मान्यताने केली देवाला प्रार्थना - Marathi News | Sanjay dutt wife manyata dutt pens down heartfelt note with picture of their kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेळ बदलते आहे, दोनही मुलांचा फोटो शेअर करत मान्यताने केली देवाला प्रार्थना

संजय दत्तचे कुटुंब तिच्या आजाराला घेऊन खूप चिंतेत आहे. ...

"दिल की पूरानी सडक"...सिनेमाचे दुसरे गाणे प्रदर्शित, संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ठरणार ट्रीट - Marathi News | Dil Ki Purani Sadak song from Sadak 2 out now ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिल की पूरानी सडक"...सिनेमाचे दुसरे गाणे प्रदर्शित, संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ठरणार ट्रीट

पहिल्या ‘सडक’ सिनेमातील संजय दत्त आणि पूजा भट्टच्या एका सीनने या गाण्याची सुरूवात होते. ...