Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...
त्रिशालानं (Trishala Dutt) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. पांढऱ्या ड्रेसमधील त्रिशाला आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्सकडे (stretch marks) फाॅलोअर्सचं लक्ष वेधत आहे. या स्ट्रेच मार्क्समागे दडलेल्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. इन्स्टाग्रामवरील या ...