लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग... - Marathi News | Madhuri Dixit and Sanjay Dutt was not first choice for Saajan know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग...

Madhuri Dixit : अनेकांना हे माहीत नाही की, माधुरी या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हती. त्यावेळच्या एका मोठ्या हिरोईनला हा रोल ऑफर झाला होता. माधुरीला हा सिनेमा योगायोगाने मिळाला. ...

हुबेहूब वडिलांची कार्बन कॉपी आहे संजय दत्ताचा मुलगा; शहरानला पाहून नेटिझन्स म्हणाले.... - Marathi News | Sanjay Dutt Son Shahraan Dutt Hairstyle viral like her dad fans compare to rocky | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब वडिलांची कार्बन कॉपी आहे संजय दत्ताचा मुलगा; शहरानला पाहून नेटिझन्स म्हणाले....

सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, संजय दत्तची मुलं लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात. ...

संजय दत्तची मुलगी त्रिशालाने शेअर केला रेड ड्रेसमधला फोटो, सिझलिंग लूक होतोय व्हायरल - Marathi News | Sanjay Dutt Daughter Trishala Dutt looks sizzling in red dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची मुलगी त्रिशालाने शेअर केला रेड ड्रेसमधला फोटो, सिझलिंग लूक होतोय व्हायरल

'संजू बाबा असा काही बेभान झाला की त्याने पत्नीला...', मान्यताने शेअर केला व्हिडिओ, होतोय ट्रोल - Marathi News | sanjay dutt trolled over his dance video shared by wife manyata dutt on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संजू बाबा असा काही बेभान झाला की त्याने पत्नीला...', मान्यताने शेअर केला व्हिडिओ, होतोय ट्रोल

अभिनेता संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त आज लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

Sanjay dutt: पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos - Marathi News | Have you seen Sanjay dutt and manyata luxurious house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sanjay dutt: पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

Sanjay dutt: मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. सध्या मान्यता दुबईमधल्या घरात मुलांसोबत राहते आहे. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत. ...

KGF 2 नंतर संजय दत्त झळकणार आणखी एका साऊथ सिनेमात, साकारणार अधीरापेक्षा खतरनाक व्हिलन - Marathi News | After KGF 2, Sanjay Dutt will be seen in another South movie, playing a more dangerous villain than Adhira. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 नंतर संजय दत्त झळकणार आणखी एका साऊथ सिनेमात, साकारणार अधीरापेक्षा खतरनाक व्हिलन

Sanjay Dutt : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या 'थलापती ६७'मधील संजयचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

मुन्नाभाई-सर्किट जोडी परत येतेय ! 'मुन्नाभाई ३' की आणखी कोणता सिनेमा? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | sanjay dutt and arshad warsi reunite for next film untitled will release this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई-सर्किट जोडी परत येतेय ! 'मुन्नाभाई ३' की आणखी कोणता सिनेमा? चाहत्यांमध्ये उत्सुकता

मुन्नाभाई आणि सर्किट जोडीने सर्वांनाच खळखळून हसवले. या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...

Throwback : ती जग सोडून गेली आणि जाताना ७२ कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावे करून गेली, पुढे काय झालं...? - Marathi News | When a Fan Willed her Entire Property to Sanjay Dutt Before Her Death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-आणि ती ७२ कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावे करून गेली, पुढे काय झालं...?

Sanjay Dutt : मृत्यूआधी कोट्यवधीची संपत्ती आपल्या आवडत्या स्टार्सच्या नावे करण्याची घटना कदाचित तुम्ही ऐकली नसेल. पण असं घडलं होतं हे नक्की.... ...