अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Munnabhai MBBS : 'मुन्नाभाई MBBS' या चित्रपटात खुर्शीद लॉयरने 'स्वामी'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात बारीक दिसणाऱ्या खुर्शीदचा लूक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. ...
Madhuri Dixit : माधुरीचा सलमान खान आणि संजय दत्त यांचा 'साजन' चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. मात्र तुम्हाला माहित्येय का, हा चित्रपट न करण्याचा सल्ला अभिनेत्रीला मिळाला होता. ...