लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
या चॉकलेट बॉयने स्वत:च संपवले स्वत:चे  करिअर, आता पाहून बसेल धक्का!! - Marathi News | sanjay dutt brother-law and film love story actor kumar gaurav unknown facts-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चॉकलेट बॉयने स्वत:च संपवले स्वत:चे  करिअर, आता पाहून बसेल धक्का!!

डोक्यात हवा गेली अन् संपले करिअर ...

संजूबाबाने केला ड्रग्जच्या नशेबाबत खुलासा, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Sanjay Dutt's drug addiction revealed, video is viral TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजूबाबाने केला ड्रग्जच्या नशेबाबत खुलासा, व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये संजय दत्तचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...

Corona Virus : भुकेल्या मजुरांसाठी सरसावला मुन्नाभाई, भरतोय हजारो कुटुंबाचे पोट - Marathi News | during covid 19 pandemic sanjay dutt sponsoring the meals for underprivileged families-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus : भुकेल्या मजुरांसाठी सरसावला मुन्नाभाई, भरतोय हजारो कुटुंबाचे पोट

मदतीचा हात... ...

लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याचे कुटुंब अडकलंय दुबईत, तर टिव्ही पाहत एकटा वेळ घालवतोय हा अभिनेता - Marathi News | manyata dutt stuck in Dubai due to lockdown, while sanjay dutt is in mumbai PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याचे कुटुंब अडकलंय दुबईत, तर टिव्ही पाहत एकटा वेळ घालवतोय हा अभिनेता

बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आणि टिव्ही पाहात आपला वेळ घालवत आहे. ...

निर्भया प्रमाणेच ‘या’ चित्रपटातूनही मिळाला पीडितांना न्याय - Marathi News | like-nirbhaya-these-bollywood-films-tell-the-stories-of-rape-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्भया प्रमाणेच ‘या’ चित्रपटातूनही मिळाला पीडितांना न्याय

२०१२ मध्ये राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामुहिक अत्याचार प्रकरणी सात वर्षानंतर नुकताच न्याय मिळाला. बॉलिवूडचा विचार केला तर निर्मात्यांनी अशा प्रकारच्या घटनांवर नेहमी प्रकाशझोत टाकला आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यात पीडित ...

अमिताभ बच्चन यांच्या नव्हे तर रेखा या अभिनेत्याच्या नावाने भांगात भरायच्या कुंकू? - Marathi News | Rekha married Sanjay Dutt in a secret ceremony? Here’s the truth behind her wearing sindoor psc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या नव्हे तर रेखा या अभिनेत्याच्या नावाने भांगात भरायच्या कुंकू?

रेखा या सगळ्यांत पहिल्यांदा ऋषी कपूर आणि नीतू सिंग कपूर यांच्या लग्नात भांगेत कुंकू भरून आल्या होत्या. ...

रोमान्स ऐवजी या ‘ब्रोमान्स’ चित्रपटांना मिळाली अधिक पसंती ! - Marathi News | bollywood bromance movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोमान्स ऐवजी या ‘ब्रोमान्स’ चित्रपटांना मिळाली अधिक पसंती !

आजपर्यंत बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, मात्र त्यापैकीच असे काही चित्रपट आहेत त्यातील रोमान्स ऐवजी दर्शकांनी ब्रोमान्सला अधिक पसंती दिली. जाणून घेऊया अशा चित्रपटांबाबत... ...

संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तने शेअर केलेत बोल्ड बिकिनी फोटो, पाहून व्हाल थक्क - Marathi News | sanjay dutt wife maanayata dutt photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तने शेअर केलेत बोल्ड बिकिनी फोटो, पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करण्यात ती कुठलीही कसर सोडत ...