शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : संजय दत्त पोहोचला होता ऋषी कपूर यांना मारायला, मग घडले असे काही...

फिल्मी : ‘मेरी बेइज्जती मत किजिए...’;‘केजीएफ 2’टीमला असे का म्हणाला संजय दत्त? 

फिल्मी : 'मुन्नाभाई 3' च्या स्क्रीप्ट आहेत तयार, अरशद वारसी म्हणजे सर्किटने केला खुलासा.....

फिल्मी : जेव्हा येते तुझी आठवण...! प्रियकराच्या आठवणीने संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा भावूक

फिल्मी : 'KGF 2'साठी जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसला संजय दत्त, व्हायरल झालेत सेटवरील फोटो

फिल्मी : संजय दत्तची सायकोथेरपिस्ट मुलगी त्रिशालाने दिलं वडिलांच्या ड्रग्स अ‍ॅडिक्शनवर उत्तर....

फिल्मी : कॅन्सरवर मात देताच संजय दत्त सुरु केलं केजीएफ:चॅप्टर २'चं शूटिंग, हैदराबादमध्ये शूट करतोय अ‍ॅक्शन सीन्स

फिल्मी : मान्यता दत्तच्या घायाळ करणा-या अदा पाहून, संजय दत्तचे फॅन्स झाले क्रेझी

फिल्मी : हिमालयाच्या गुफेत राहत होता हा अभिनेता, 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील एका छोट्याशा सीनमुळे झाला होता प्रसिद्ध

फिल्मी : संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स!