शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : ‘मी पहिला श्वास घेतला अन् लोकांनी मला...’; संजय दत्तची लेक त्रिशाला का म्हणाली असं ?

महाराष्ट्र : Sanjay Dutt: संजय दत्त नागपुरमध्ये नितीन गडकरी, नितीन राऊतांना भेटला; कारण गुलदस्त्यात

फिल्मी : कोरोना काळात भारत सोडून दुबईत का राहतोय संजय दत्त ?

फिल्मी : ऐश्वर्या रायपासून दूर राहा अशी संजय दत्तला देण्यात आली होती धमकी, वाचा धमकी देणाऱ्याचे नाव

फिल्मी : Sanjay Dutt ला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा,हा वीजा मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता

फिल्मी : महिना फक्त १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता, नाव वाचून व्हाल हैराण

फिल्मी : संजय दत्तच्या या अभिनेत्रीनं मस्जिदमध्ये जाऊन अंडरवर्ल्ड डॉनसोबत केला होता निकाह

फिल्मी : अन् संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नी मान्यताच्या ‘त्या’ सिनेमाच्या सीडी!!

फिल्मी : लग्नाआधीच दिग्दर्शकानं माधुरी दीक्षितला घातली होती अजब अट, तिच्याकडून साईन करून घेतला होता 'नो प्रेग्नन्सी क्लॉज'

फिल्मी : जेव्हा ‘त्या’ रात्री नशेत तर्र असलेल्या संजय दत्तला खोलीत पाहून प्रचंड घाबरल्या होत्या श्रीदेवी...!