शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : आई तुझी आठवण येतेय, नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला संजय दत्त

फिल्मी : आज शाहरुख असता 'मुन्नाभाई'; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा अन् संजय दत्तची झाली एन्ट्री

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : संजय दत्तचा मूड बिघडला! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का दिला, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

फिल्मी : संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार?; अनेकांच्या मेसेजनंतर स्वत:च केला खुलासा

फिल्मी : 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा आणि सजंय दत्त झळकणार ? जाणून घ्या

फिल्मी : ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

फिल्मी : संजय दत्तने सचिन तेंडुलकरचा 'लिजेंड' असा केला उल्लेख, सोशल मीडियावर शेअर केला फोटो