शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : कॅन्सरला मात देणाऱ्या संजूबाबाचा नवा लूक पाहिलात?  क्षणात व्हायरल झालेत फोटो 

फिल्मी : आलिशान घरात राहतो संजय दत्त,कोट्यवधीचा आहे मालक, पाहा घराचे INSIDE PHOTO

फिल्मी : संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम!

फिल्मी :  संजूबाबा कॅन्सरमुक्त झाल्याचे ऐकून ढसाढसा रडली पत्नी मान्यता, मित्राने केला खुलासा

फिल्मी : कॅन्सरला मात दिल्यानंतर समोर आला संजय दत्तचा पहिला फोटो, कोकिलाबेन हॉस्पिटलमधून परतला घरी

फिल्मी : शेर है तू शेर! संजय दत्तने कॅन्सरला दिली मात, आयुष्याची लढाई जिंकत फॅन्सना म्हणाला...

फिल्मी : ‘नो मीन्स नो’ चित्रपटात भारत-पोलंडच्या दिग्गजांची वर्णी!

फिल्मी : संजय दत्तच्या प्रकृतीबाबत समोर आली नवी माहिती, कुटुंबाने केला खुलासा

फिल्मी : कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने फोटो शेअर करत दाखवला आपला स्वॅग, फॅन्स झाले क्रेझी

फिल्मी : मी कॅन्सरला पराभूत करीन...! संजय दत्तने शेअर केला नवा व्हिडीओ, पाहून व्हाल इमोशनल