शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : हुस्न की मलिका! IPL 2023 मध्ये दिसणार सौंदर्यवती अँकर; अखेरच्या फोटोपर्यंत हटणार नाही नजर

क्रिकेट : T20 World Cup 2022: अगदीच साधारण दिसतेस, जसप्रीत बुमराहला कसं पटवलंस? संजना गणेशनच्या उत्तराने ट्रोलर क्लीन बोल्ड

क्रिकेट : Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: बुमराहची पत्नी T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियात, चाहते म्हणाले- भाभी जी...

क्रिकेट : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये करतेय मौजमजा, शेअर केले खास फोटो

क्रिकेट : Jasprit Bumrah with Sanjana Ganesan on vacation : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी मिळताच पत्नीसोबत भटकायला गेला जसप्रीत बुमराह, See Photo

क्रिकेट : वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल!

क्रिकेट : IPL 2021 : खेळाडूच नव्हे, तर आयपीएलमध्ये संजना, नताशा अनुष्कासह 'या' सहा ग्लॅमरस चेहऱ्यांची हवा

क्रिकेट : Jasprit Bumrah Marriage Pic : जसप्रीत बुमराहचा कधी न पाहिलेला अंदाज; रोमँटिक पोझमध्ये दिसतोय हिरो!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहच्या आधी अनेक दिग्गज क्रिकेटपटू पडले अँकर्सच्या प्रेमात!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहची पत्नी 'पुणेकर'; जाणून घ्या कोण आहे संजना गणेशन!