शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : IPL 2025 MI vs SRH : बुमराहनं क्लासेनला केलं बोल्ड! संजनासह अंगदची 'क्युट' रिअ‍ॅक्शन व्हायरल

क्रिकेट : तू जवळ असलास की...; Jasprit Bumrah साठी पत्नी Sanjana Ganesan ने लिहिली रोमँटिक फोटो पोस्ट

क्रिकेट : बुमराहच्या बायकोनं विचारला निवृत्ती पलिकडचा प्रश्न; रोहित शर्मानं सांगून टाकली मनातली गोष्ट

क्रिकेट : संजनानं बुमराहसोबतच्या सेल्फीसह शेअर केला बीचवर क्लिक केलेला खास फोटो

क्रिकेट : बुमराहची पत्नी आपल्या 'वाणी'ने गाजवणार वर्ल्ड कप; संजनाच्या ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष, Photos

क्रिकेट : Narendra Modi And Team India : बुमराहची पत्नी, लेक अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट

क्रिकेट : Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

क्रिकेट : PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'

क्रिकेट : मालिकावीर! विजयानंतर पत्नी संजनाने बुमराहची घेतली भारी मुलाखत; 'बाप'माणूस भावूक, Video

क्रिकेट : दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी