शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : Sanjana Ganesan, IND vs ENG 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत, तर संजना गणेसनने 'बोलंदाजी'त इंग्लंडची घेतली विकेट; ऐका ती काय म्हणाली, Video 

क्रिकेट : Sanjana Ganeshan-Jasprit Bumrah: “माय हसबंड इज फायर..,” बुमराहच्या गोलंदाजीवर पत्नी संजना गणेशनची रिअॅक्शन व्हायरल

क्रिकेट : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये करतेय मौजमजा, शेअर केले खास फोटो

क्रिकेट : Jasprit Bumrah Sanjana Ganesan Anniversary: भल्याभल्यांची विकेट काढणाऱ्या बुमराहची संजनाने आजच्याच दिवशी काढली होती विकेट!; बायकोसाठी लिहिली Romantic Instagram Post

क्रिकेट : Jasprit Bumrah Sanjana Ganesan, IND vs SL 2nd Test: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहने डाव पाच बळी घेत केला पराक्रम; पत्नी संजना ट्वीट करून म्हणते...

क्रिकेट : Jasprit Bumrah with Sanjana Ganesan on vacation : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी मिळताच पत्नीसोबत भटकायला गेला जसप्रीत बुमराह, See Photo

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : कागिसो रबाडानं टाकलेला चेंडू जसप्रीत बुमराहनं स्टेडियममध्ये भिरकावला, पत्नी संजना गणेसननं जोरात टाळ्या वाजवल्या, Video

क्रिकेट : इटली विरुद्ध स्पेन सामना पाहायला पोहचले जसप्रीत बुमराह व संजना, See Photo 

क्रिकेट : वाढदिवसाला जसप्रीत बुमराहला Kiss करताना दिसली संजना; MIचा गोलंदाजाच्या पोस्टनंतर जिमी निशॅमनं केलं ट्रोल!

क्रिकेट : IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : मुंबई की कोलकाता, सपोर्ट करावा तरी कुणाला?; आजचा सामना पाहण्यापूर्वी 'या' दोन तरूणी झाल्यात कन्फ्यूज!