शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : भाभी मोटी लग रही है, ट्रोलरच्या कमेंटवर जसप्रीतची पत्नी संजना गणेशनचं सडेतोड उत्तर 

क्रिकेट : युवा चॅम्पचं या जगात स्वागत, 'बाप'माणूस जसप्रीत बुमराहचं 'क्रिकेट'च्या देवाकडून अभिनंदन

क्रिकेट : जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं!

क्रिकेट : आता दुखापत कुठं गेली?, पत्नीसोबत बुमराहची कार्यक्रमाला हजेरी अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

क्रिकेट : Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराह लवकरच होणार बाबा? पत्नी संजना गणेसनचा WPL 2023 मधल्या Viral Photoची चर्चा

क्रिकेट : Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला पत्नी संजनाने दिले सणसणीत प्रत्युत्तर

क्रिकेट : Sanjana Ganesan, IND vs ENG 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत, तर संजना गणेसनने 'बोलंदाजी'त इंग्लंडची घेतली विकेट; ऐका ती काय म्हणाली, Video 

क्रिकेट : Sanjana Ganeshan-Jasprit Bumrah: “माय हसबंड इज फायर..,” बुमराहच्या गोलंदाजीवर पत्नी संजना गणेशनची रिअॅक्शन व्हायरल

क्रिकेट : Jasprit Bumrah Sanjana Ganesan Anniversary: भल्याभल्यांची विकेट काढणाऱ्या बुमराहची संजनाने आजच्याच दिवशी काढली होती विकेट!; बायकोसाठी लिहिली Romantic Instagram Post

क्रिकेट : Jasprit Bumrah Sanjana Ganesan, IND vs SL 2nd Test: नवरोबांच्या कामगिरीवर बायको खुश! बुमराहने डाव पाच बळी घेत केला पराक्रम; पत्नी संजना ट्वीट करून म्हणते...