कोरोनामुळे नागरिकांत आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कक्ष नागरी वस्तीबाहेर न्यावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांसह नगरसेविका मदने, माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी विरोध कायम ठेवल्याने प्रशासनाची कोंडी झाली. ...
संबधित खात्याचे डाँक्टरांचेही जाणिवपुर्वक दुर्लक्ष चालू आहे तरी पुरेशे डाँक्टरांची संख्या नसल्याने व नेमून दिलेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय आधिकारी निवासांच्या ठिकाणी राहत नाहीत त्यामुळे सर्वच ठिकाणी उपचार होण्यात अडचणी निर्माण होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून सांगलीत शंभराव्या नाट्यसंमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह, दीनानाथ नाट्यगृह तसेच राजमतीनगर येथील कल्पदु्रम क्रीडांगण या ठिकाणांची चर्चा झाली होती. ...
जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ...
परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्यारुपाने तिसरा गट सक्रिय झाला आहे. अविनाश मोहिते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने डॉ. इंद्रजित मोहिते यांना स्वबळावरच निवडणुकीत उतरावे लागणार आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासनाने राज्यात कोणतेही मोठे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले असताना सांगलीत होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आले. हे कार्यक्रम अचानक रद्द झाले तर खर्च व श्रम वाया जाण ...
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने, उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी केलेले रेल्वे तिकिटांचे आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचे चित्र आहे. ...
महापालिकेच्या बेडग रस्त्यावर कत्तलखान्याची जागा हाडे व कातडी गोदामासाठी देण्यास नगरसेवक, वड्डी गावच्या नागरिकांनी विरोध करूनही हा ठराव बुधवारी महासभेत मंजूर करण्यात आला. यावेळी वहिदा नायकवडी यांनी टेबलाखालून हा विषय आणल्याचा आरोप केल्याने सभेत भाजपचे ...