लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत - Marathi News | The bride and groom came to the wedding hall in a bullock cart in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत

अलिकडे अलिशान गाड्या, रथ, डोली तर कधी हेलिकॉप्टरमधून वधू-वरांना मंडपात आणले जाते. मात्र, या परंपरेला आय. टी. कंपनीत नोकरीस असलेल्या सांगलीतील नववधूने छेद दिला ...

Sangli News:..अन्यथा खुनाच्या गुन्ह्यात अडकवेन, भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस नगरसेविका पतीला धमकी - Marathi News | otherwise I will be caught in the crime of murder, Congress corporator husband threatened by BJP officials in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News:..अन्यथा खुनाच्या गुन्ह्यात अडकवेन, भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस नगरसेविका पतीला धमकी

'संजयनगरमधील राजकारणाचा शेवट एक तर कळंबा, येरवडा जेलमध्ये किंवा थेट स्मशानात जातो' ...

शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू - Marathi News | Sharad Pawar resignation as president shakes NCP in Sangli district, Resignation session begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू

सर्वच पदाधिकारी राजीनामे देतील ...

राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या राजकारण सोडतो; मनोज सरगराचे आव्हान  - Marathi News | False crimes against me by BJP out of political hatred, Allegation of corporator Manoj Sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या राजकारण सोडतो; मनोज सरगराचे आव्हान 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव भाजपच्या जिव्हारी लागला ...

कंगाल सांगली बाजार समितीचा कारभार हाकण्याचे संचालकांसमोर आव्हान, ३७ कोटींच्या ठेवींचा चुराडा   - Marathi News | Challenge before the directors to run the affairs of Kangal Sangli Bazaar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंगाल सांगली बाजार समितीचा कारभार हाकण्याचे संचालकांसमोर आव्हान, ३७ कोटींच्या ठेवींचा चुराडा  

अभ्यासू सभापती, उपसभापतींची गरज ...

बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना - Marathi News | Uncle and nephew who went to rescue nephew who fell in well drowned, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना

बुडालेल्या सौदर्या हिला डुबकी घेऊन चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरुन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. ...

Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड - Marathi News | Accused husband who killed wife due to suspicion of character sentenced to life imprisonment in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड

पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. ...

सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four arrested for betting on IPL in Sangli; Assets worth three lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

बेटिंग लावणारे २३ जण रडारवर ...