लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम; आंदोलनाच्या ठिकाणी वाहनांच्या रांगा, मोठा पोलिस बंदोबस्त - Marathi News | in Sangli district Queues of vehicles, heavy police presence at protest sites | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम; आंदोलनाच्या ठिकाणी वाहनांच्या रांगा, मोठा पोलिस बंदोबस्त

दोन दिवसांत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे. ...

बांधून ठेवलेल्या कोल्होबांची वन विभागाने केली सुटका - Marathi News | The forest department released the tied up Kolhobs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बांधून ठेवलेल्या कोल्होबांची वन विभागाने केली सुटका

गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ऊसतोडीसाठी मोठ्या संख्येने मजूर आले आहेत. ते परिसरात झोपड्या बांधून राहत आहेत ...

सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Throwing ganja in Sangli district jail, case registered against three | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा, तिघांवर गुन्हा दाखल

गांजा फेकणाऱ्यांचा शोध सुरू ...

सांगली जिल्हा कारागृहातून पळालेला बंदी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | The prisoner who escaped from the Sangli District Jail is in police custody | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा कारागृहातून पळालेला बंदी पोलिसांच्या ताब्यात

सांगली : ऐन दिवाळीच्या धामधुमीत जिल्हा कारागृहातून भिंतीवरून उडी मारून पसार झालेल्या बंदीला पोलिसांनी जेरबंद केले. सदाशिव अशोक सनदे ... ...

Sangli: गोटखिंडीत ऊसतोड मजुरांनी कोल्ह्याला बांधून ठेवले, वन विभागाने केली सुटका - Marathi News | Sugarcane workers tied up the fox in Gotakhindi sangli, Rescued by the Forest Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोटखिंडीत ऊसतोड मजुरांनी कोल्ह्याला बांधून ठेवले, वन विभागाने केली सुटका

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडीशेजारी बांधून ठेवले होते. वन विभागाने माहिती मिळताच धाव ... ...

ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, सात महिन्यांपासून मानधनही नाही - Marathi News | Indefinite strike of computer operators in all gram panchayats of the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, सात महिन्यांपासून मानधनही नाही

परिचालकांच्या मागण्यांविषयी शासनाने लेखी व तोंडी आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय ...

मराठा समाजाला पडलेला वेढा मोडून काढा, मनोज जरांगे-पाटील यांनी केले आवाहन  - Marathi News | Break the siege of the Maratha community, Manoj Jarange Patil appealed in the meeting in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा समाजाला पडलेला वेढा मोडून काढा, मनोज जरांगे-पाटील यांनी केले आवाहन 

१ डिसेंबरपासून गाव तिथे साखळी उपोषण ...

कडेगाव उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Naib Tehsildar of Kadegaon sub-divisional office in the net of bribery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कडेगाव उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात

ही कारवाई शुक्रवार ( दि 17 ) रोजी लाचलुचपत विभागाने येथे केली.     ...