शीतल पाटील ।सांगली : महापालिकेची यंदाची निवडणूक अनेक कारणांनी गाजणार आहे. पहिल्यांदाच भाजप सत्तेचा दावेदार बनला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे आव्हान आहे. मदन पाटील, पतंगराव कदम हे दोन दिग्गज नेते काळाच्या पडद्याआड गेले. ...
संकटाने खचून जाण्यापेक्षा, संकट ही एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी समजून जगायला शिकले पाहिजे. मतिमंदत्वाबरोबर मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून पालकांनीही हाच बोध घेऊन त्यांच्यासाठी व स्वत:साठीही जगले पाहिजे, असे मत लेखक डॉ. अनिल अवचट य ...
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. राष्ट्रवादीने ४३-३३ जागांचा दिलेला प्रस्ताव मंगळवारी काँग्रेसने फेटाळून लावला. काँग्रेसकडून ५८-२० जागांचा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे ...
सातारा : प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून जिल्ह्यात या निर्णयाची प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मंगळवारी प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणाºया एकूण पाच व्यापाºयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये साताºयातील चार तर पुसे ...
सांगलीच्या हळदीला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन मिळाल्यामुळे आता ‘सांगलीची हळद’ या नावाखाली अन्य कोणत्याही हळदीची विक्री होऊ शकणार नाही. ...
सांगलीत समाजकल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्यायाच्या विविध योजनांवर आधारित चित्ररथ तसेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला. ...