वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्या स डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यामुळे नामविस्ताराचा ठराव मंजुरीसाठी शनिवार दि. ७ रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम ...
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. आता दोन्ही पक्षांनी किती जागांवर ...
बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला. ...
गेल्या पंचवीस दिवसांपासून अडून बसलेल्या पावसाने सांगली, मिरज शहर व परिसरात गुरुवारी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधुनमधून रिमझिम सरी असे वातावरण होते. ...
सांगली : खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना पीककर्ज मिळाले पाहिजे, जिल्हा बँकेने सर्वाधिक ६५ टक्के कर्जपुरवठा केला असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले. शेतकºयांना पीककर्ज नाकारणाºया र ...
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील श्रद्धा कुंडलिक पाटील (वय ८ वर्षे) या बालिकेचा ट्रॅक्टरमधून हात सुटून खाली पडल्याने रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. हा प्रकार बुधवारी सायंक ...
सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने उपलब्ध झाली आहेत. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले असून, कापडी झेंडे, टोप्या व अन्य प्रचार साहित्य बाजारात आले आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी व मतदान स् ...
सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ् ...