सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या २० पैकी १५ जणांनी विजय प्राप्त केला; तर पाचजणांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडेभाजपमधून राष्ट्रवादी व काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या चौघांचा पराभव झाला. माजी मह ...
इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर ...
गेल्या २५ वर्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेद्वार निवडण्यापासून प्रचारापर्यंतची पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी नेहमी चंद्रकांत पाटील यांच्यावर असते; त्यामुळेच सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करताना त्यांना फारशी अडचण आली ...
सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाºयाने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
Sangli Election Result : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला ...
सांगली : महापालिका निवडणुकीनिमित्त गेल्या महिन्यापासून शहरात धडधडत असलेल्या राजकीय तोफा आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होतील. रिक्षा आणि वाहनांवरील ध्वनिवर्धकावरून ध्वनिफितींद्वारे प्रचार, पदयात्रांचा धडाका, जाहीर आणि कोपरा सभा, व्यक्तिगत गाठीभेट ...