लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

बलवडी येथील कुस्ती मैदानात माऊली जमदाडे विजयी, कुस्तीसाठी तीन लाखाचे इनाम-मैदानात पंचवीस लाख रूपयांची बक्षिसे - Marathi News | Mauli Jamadade wins on wrestling grounds in Balwadi, prizes of Rs. 25 lakhs for three lakh prize-money wrestling wrestling | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बलवडी येथील कुस्ती मैदानात माऊली जमदाडे विजयी, कुस्तीसाठी तीन लाखाचे इनाम-मैदानात पंचवीस लाख रूपयांची बक्षिसे

बलवडी (खा., ता. खानापूर) येथील श्री भवानीदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत विकास जाधव (आंतरराष्टÑीय कुस्ती संकुल पुणे) हा जखमी झाल्याने, माऊली जमदाडे (गंगावेश, कोल्हापूर) याला विजयी घोषित ...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथतात्या केडगे यांचे निधन; सावळज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी - Marathi News |  Senior freedom fighter, Raghunathata Kedge passes away; Funeral in a mournful environment at Sawal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथतात्या केडगे यांचे निधन; सावळज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. ...

सांगलीमध्ये राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे - Marathi News | women protest in sangli against bjp mla ram kadam controversial statement | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा ... ...

सांगली : राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन - Marathi News | Sangli: Women's hit women's image in the image of Ram Kadam, Nationalist Women's Movement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली. ...

आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका : मिरज महापालिकेवर दगडफेक प्रकरण - Marathi News |  Petition filed against 28 people, including former Corporators, in the High Court | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांविरुध्द उच्च न्यायालयात याचिका : मिरज महापालिकेवर दगडफेक प्रकरण

मिरज : महापालिकेवर दगडफेकप्रकरणी मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांसह २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरूध्द जिल्हा सुधार समितीचे तानाजी रुईकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या इमारतीची नुकसान ...

इस्लामपुरात दारूबंदीचा नगरपालिकेत ठराव सभेत निर्णय : अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणार - Marathi News |  Anna's proposal to set up statue of Anna Bhau Sathe in Islampur Municipal Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात दारूबंदीचा नगरपालिकेत ठराव सभेत निर्णय : अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणार

सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या शहरातील दारूबंदीच्या ठरावाला मंगळवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव आता उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला जाणार ...

कर्जवसुलीच्या तगाद्याने बेडगला शेतकऱ्याची आत्महत्या लिलावाची धमकी : कुटुंबियांची बँकेविरुध्द पोलिसात तक्रार - Marathi News |  Bargate threatens suicide by farmer's auction: Complaint against family of bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्जवसुलीच्या तगाद्याने बेडगला शेतकऱ्याची आत्महत्या लिलावाची धमकी : कुटुंबियांची बँकेविरुध्द पोलिसात तक्रार

तालुक्यातील बेडग येथे थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस बजाविल्याने महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२, रा. मंगसुळी रस्ता, बेडग) या शेतकºयाने पानमळ्यात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कर्ज वसुलीसाठी ...

लोकसभा, विधानसभेसाठी आघाडीत तडजोडी! नव्या समीकरणांची चर्चा : नेत्यांकडून आतापासूनच दावेदारी - Marathi News |  Lok Sabha, assembly in the front of the compromise! Discussion of new equations: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभा, विधानसभेसाठी आघाडीत तडजोडी! नव्या समीकरणांची चर्चा : नेत्यांकडून आतापासूनच दावेदारी

लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. ...