लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

दुष्काळात डाळींचे भाव कडाडले -: व्यापारीच मालामाल - Marathi News | Due to famine during the famine - the merchants used the merchandise | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळात डाळींचे भाव कडाडले -: व्यापारीच मालामाल

डाळींचे भाव कडाडल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापारीच मालामाल झाल्याचे दिसत आहे. ...

दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किमती भडकल्या-; दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत - Marathi News | Fear of feeding in drought conditions; Financial difficulties in dairy business | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किमती भडकल्या-; दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत

सांगली : जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांची वाढ करून श्ेतकऱ्यांचे ... ...

शिराळा शहर बगीचापासून वंचित शासकीय जागेची मागणी : जीव धोक्यात घालून मॉर्निंग वॉक - Marathi News |  Demand for deprived government land from Shirala town garden: Morning walk by threatening life | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा शहर बगीचापासून वंचित शासकीय जागेची मागणी : जीव धोक्यात घालून मॉर्निंग वॉक

शिराळा ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, मात्र अद्यापही शहरात अबाल-वृद्धांना विरंगुळा म्हणून बगीचाची सोय नाही. शासकीय जागा उपलब्ध नसल्याने शहरात नेमकी कुठे बागीचाची सुविधा उपलब्ध करून द्यायची, असा प्रश्न ...

एसटी फेऱ्या कपातीमुळे ग्रामीण प्रवाशांना फटका : -सुटीत मुक्कामी एसटी फेºया बंद - Marathi News | ST strand rises in rural passenger traffic: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटी फेऱ्या कपातीमुळे ग्रामीण प्रवाशांना फटका : -सुटीत मुक्कामी एसटी फेºया बंद

वाढत्या तोट्यामुळे एसटीच्या फेºयात कपात करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शाळांना सुटी लागल्यामुळे मे महिन्यात अनेक गावांतील मुक्कामी बसेस अनियमित असल्याने प्रवासी वडापवर अवलंबून आहेत. ...

दुचाकीचे चायनीज ‘हेडलाईट’ घेताहेत बळी! - Marathi News | Two-wheeler Chinese people are taking headlamps! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुचाकीचे चायनीज ‘हेडलाईट’ घेताहेत बळी!

दुचाकीला चायनीज ‘एलईडी हेडलाईट’ लावण्याची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये वाढली आहे. या ‘हेडलाईट’चा प्रकाश डोळ्यांवर पडताच समोरील वाहनधारकास काहीच दिसत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहेत. विशेषत: ...

शासनाच्या मदतीशिवाय चिंचोलीत काष्ठशिल्पांचे अनोखे संग्रहालय-: अशोक जाधव यांचा उपक्रम-जागतिक संग्रहालय दिन विशेष - Marathi News | Uncooked museum of Chincholi branch with the help of Government: Ashok Jadhav's initiative - World Museum Day Special | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाच्या मदतीशिवाय चिंचोलीत काष्ठशिल्पांचे अनोखे संग्रहालय-: अशोक जाधव यांचा उपक्रम-जागतिक संग्रहालय दिन विशेष

संग्रहालये म्हटली की, ती फक्त शहरातच पाहायला मिळतात. परंतु चिंचोली (ता. शिराळा) या खेडेगावात शासनाच्या मदतीशिवाय शहरी संग्रहालयाला लाजवेल असे संग्रहालय चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारले ...

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरू - Marathi News | So far, 22 fodder camps have been sanctioned in Sangli district, continuing in 13 places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्या मंजूर, 13 ठिकाणी सुरू

माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 13 चारा छावण्या सुरू झालेल ...

सांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावला - Marathi News | The King of Sangli was rewarded by the king | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत फळांच्या राजाला ग्राहकराजा पावला

रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्र ...