संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. ...
सरकारने मराठा तरुणांसाठी सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्जप्रकरणे बँकांकडून अडवली जात असल्याच्या कारणावरून बँक अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी धारेवर धरले. ...
मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज, बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या ...
डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात ...
सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सुमारे दीडशे बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनमालकांना नोटिसा बजावल्या असून, दररोज पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...
सांगली महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले. ...