माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण् ...
रिक्षापरवाने, बॅचबिल्ला व चालक परवान्यासाठी बनावट शाळा सोडल्याचा दाखला तसेच गुणपत्रके दिल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित किरण होवाळे याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांनी वाढ करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श् ...
तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखविण्यासह बिनशेतीची आॅर्डर काढून देतो, असे खोटे सांगून कानडवाडीतील चौघांना एकोणतीस लाखाचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार विशाल दिलीप काळे (रा. कुपवाड) यास ...
सांगली जिल्ह्यातील थंडीचा कहर सुरूच असून, बुधवारी येथील किमान तापमान ८.९ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. गेल्या दहा वर्षांतील हे दुसरे नीचांकी तापमान असून, येत्या तीन दिवसात पारा आणखी खाली जाण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसूलीसाठी सावकाराने साथीदाराच्या मदतीने अंकली (ता. मिरज) येथील मंगेश सुकुमार पाटील (वय २७) या तरुणासह त्याच्या कुटूंबावर घरात घुसून हल्ला केला. ...