गुंतवणूक रकमेला भरमाठ व्याजाच्या आमिषाला बळी पडून ‘मैत्रेय’ ग्रुप या खासगी संस्थेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्यास शासन कटिबद्ध आहे. ...
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून खरेदीला विरोधही झाला. अखेर जाहीर निविदा काढण्यात आली. आता सर्वात कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आली आहे. ...
रेड ( ता.शिराळा) येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांचे भरचौकातील घर फोडून १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवार पहाटे ही घटना उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीसली ठाण्यात नोंद झाली ...
येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात त ...
सर्वसाधारण सांगली जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी एकूण 366 कोटी 88 लाख रुपये निधीच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. ...
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे. ...