इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात ... ...
ल्पसंख्याक समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ द्यावा. सेवा क्षेत्र, स्थानिक मागणी, समाजाची गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना अपर ज ...
तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणु ...
आष्टा येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर ...
बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला. ...
सांगली जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील. भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प् ...
महसूल प्रशासनाने गेल्या १५ महिन्यात वाळूतस्करांवर धडक कारवाई करुन दंडात्मक कारवाईसह तब्बल ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ३२९ रुपयांचे विक्रमी गौणखनिज जमा केले आहे. राज्यात प्रथमच वाळूतस्करी करताना जप्त केलेली वाहने परत न नेणाऱ्या ६३ वाहनांचा लिलाव करुन दंड वस ...
मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीचे धडे जपानी संगीतप्रेमींना दिले. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित सतारमेकर पिता-पुत्रांनी जपानमधील टोकियो, कानागावा या शहरात कार्य ...