लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

Sangli Crime News: बदनामीची धमकी देत दहा लाखांची मागणी, एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Demand of Rs 10 lakhs by threatening defamation, case registered against one in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime News: बदनामीची धमकी देत दहा लाखांची मागणी, एकावर गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलिसांत तक्रार ...

सांगलीवाडीतील आरक्षित जागेची फाइल नगररचनामधून गायब, अधिकारी निरुत्तर  - Marathi News | File of reserved land in Sangliwadi missing from urban planning, officials remain unresponsive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीवाडीतील आरक्षित जागेची फाइल नगररचनामधून गायब, अधिकारी निरुत्तर 

कारवाई करण्याची नगरसेविकेची मागणी ...

कर्नाटक सरकारकडून 'अलमट्टी'ची उंची वाढवण्याचे संकेत, महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार ? - Marathi News | Karnataka government hints at increasing the height of Almatti dam, when will Maharashtra government seek approval from the Center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक सरकारकडून 'अलमट्टी'ची उंची वाढवण्याचे संकेत, महाराष्ट्र सरकार केंद्राकडे दाद कधी मागणार ?

कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल ...

Sangli Crime: ‘गुप्तधन’च्या आमिषाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक, मिरजेत भोंदूबाबाला अटक - Marathi News | Woman cheated of Rs 3 lakhs with the lure of secret money, fraudster arrested in Miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: ‘गुप्तधन’च्या आमिषाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक, मिरजेत भोंदूबाबाला अटक

चार दिवसांची कोठडी ...

सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर समर्थक आमने-सामने; जिल्हा परिषदेबाहेर तुफान घोषणाबाजी - Marathi News | Jayant Patil and Gopichand Padalkar supporters face to face; sloganeering erupts outside sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर समर्थक आमने-सामने; जिल्हा परिषदेबाहेर तुफान घोषणाबाजी

सांगली जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीत पाटील  विजयी झाल्या आहेत. ...

सांगली जि.प. अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजयकाका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान - Marathi News | Ajit Pawar faction splits in Sangli ZP president election, Sanjaykaka Patil supporters vote for BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जि.प. अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजयकाका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान

अखेरच्या क्षणी भाजपशी हातमिळवणी  ...

सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा - Marathi News | Jayant Patil once again did a 'correct program' in Sangli! Outsmarting BJP, MAVIA's flag is hoisted on the Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा

सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. ...

Sangli News: मोकाट गाढव दुचाकीच्या आडवे आले, अपघातात शिरोळचा तरुण जागीच ठार - Marathi News | A young man from Shirol was killed after his bike hit a stray donkey in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोकाट गाढवाला दुचाकी धडकून शिरोळचा तरुण ठार

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. ...