शेतकरी व बेदाणा उत्पादकांसाठी द्राक्ष बागायतदार संघाने एल्गार पुकारला असला, तरी बाजार समित्यांनी संधीसाधू भूमिका घेत मौन धारण केले आहे. तर दुसरीकडे धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा अपेक्षित असणारे लोकप्रतिनिधी मात्र थंडगार असल्याचेच दिसून येत आहे. ...