तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आह ...