संदीप देशपांडे FOLLOW Sandeep deshpande, Latest Marathi News
व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. ...
आजचं आंदोलन काँग्रेसने पुकारलेलं आंदोलन असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...
मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना मनसे नेत्याकडून निवेदन ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य सरकारच्या उपक्रमाचा धागा पकडून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. ...
MNS Raj Thackeray, Electricity Bill News: ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. ...
Balasaheb Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या रखडलेल्या स्मारकावरून आज मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...